पांढऱ्या कंठाची मनोली
पांढऱ्या कंठाची मनोली (इंग्लिश:White throated munia; हिंदी:चरका, चरचरा) हा एक पक्षी आहे.
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
हा पक्षी आकाराने चिमणीपेक्षा लहान असतो.त्याची चोच मातट तपकिरी रंगाची,जाड आणि निमुळती काळी शेपूट असते .त्याचा शेपटीवरील भाग पांढरा असून खालील भागाचा रंग असतो.नर-मादी दिसायला सारखे असतात.
वितरण
संपादनहा पक्षी भारतातील कमी पावसाचा प्रदेश व हिमालयात ६००० फुटापर्यंत.श्रीलंका आणि पाकिस्तान या देशात आढळून येतो.
निवासस्थाने
संपादनशुष्क आणि विरळ झुडपांचा प्रदेश.
संदर्भ
संपादन- पक्षीकोश - मारुती चितमपल्ली