फ्रान्सचा पहिला फिलिप

(पहिला फिलिप, फ्रान्स या पानावरून पुनर्निर्देशित)


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

पहिला फिलिप (फ्रेंच: Philippe Ier;) (मे २३, इ.स. १०५२ - जुलै २९, इ.स. ११०८) हा इ.स. १०६० सालापासून मृत्यू पावेपर्यंत फ्रान्साचा राजा होता. त्याने स्वतःचा बाप पहिला हेन्री याच्या कारकिर्दीत क्षीण झालेल्या राज्याची पुनरुत्थानाची प्रक्रिया आरंभली.

पहिल्या फिलिपाचे चित्र (निर्मितीकाळ: इ.स.चे १६ वे शतक)

बाह्य दुवेसंपादन करा