पश्चिम सुमात्रा (बहासा इंडोनेशिया: Sumatera Barat) हा सुमात्रा बेटावर वसलेला इंडोनेशिया देशाचा एक प्रांत आहे.

पश्चिम सुमात्रा
Sumatera Barat
इंडोनेशियाचा प्रांत
Coat of arms of West Sumatra.svg
चिन्ह

पश्चिम सुमात्राचे इंडोनेशिया देशाच्या नकाशातील स्थान
पश्चिम सुमात्राचे इंडोनेशिया देशामधील स्थान
देश इंडोनेशिया ध्वज इंडोनेशिया
राजधानी पादांग
क्षेत्रफळ ४२,१३१ चौ. किमी (१६,२६७ चौ. मैल)
लोकसंख्या ४८,४५,९९८
आय.एस.ओ. ३१६६-२ ID-SB
संकेतस्थळ www.sumbarprov.go.id


बाह्य दुवेसंपादन करा