पवार
एक मराठी आडनाव
पवार हे मराठी आडनाव आहे. क्षत्रियामधील एक शूर वीर परमार/प्रतिहार घराणे/कुळ आहे . हे आडनाव अधिकतेने राजपूत बंंजारा व मराठा समाजात मोठ्या प्रमाणात आहेत.
प्रसिद्ध व्यक्ती
संपादन- अजित पवार - मराठी राजकारणी
- ज.वि. पवार - साहित्यिक व सामाजिक कार्यकर्ता
- दया पवार - मराठी साहित्यिक
- रमेश पवार - मराठी नाटककार
- शरद पवार - मराठी राजकारणी, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री
- एकनाथ पवार - साहित्यिक व विचारवंत
- गो.मा. पवार - समीक्षक
- मखराम पवार - माजी मंत्री
- कुलदीप पवार - अभिनेता
- वसंत पवार - संगितकार
- संजय पवार - नाटककार, पटकथा लेखक