पवनार

(पवनार आश्रम या पानावरून पुनर्निर्देशित)

पवनार हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील वर्धा तालुक्यातील वर्धा शहरापासून ६ किमी अंतरावर असलेले एक गाव आहे. आचार्य विनोबा भावे यांचे भारतीय स्वातंत्र्य लढ्यात मोलचे योगदान लाभले. भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी त्यांनी संपूर्ण भारतभर भूदान चळवळ उभारली.

  ?पवनार

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर वर्धा
जिल्हा वर्धा जिल्हा
भाषा मराठी
सरपंच
बोलीभाषा
कोड
आरटीओ कोड

• एमएच/

पवनार हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील वर्धा तालुक्यातील एक गाव आहे.

भौगोलिक स्थान

संपादन

हवामान

संपादन

येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात मोठा फरक असतो.मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०५ सेंमी पर्यंत असते.

लोकजीवन

संपादन

पवनार येथील लोकात धार्मिदृष्ट्या एकता आहेत. गावातील लोक उत्साहाने सर्व धार्मिक कार्यक्रम करतात व गावातील प्रत्येक गोष्टीत अग्रेसर असतात.

प्रेक्षणीय स्थळे

संपादन

नागरी सुविधा

संपादन

पवनार येथील लोकसंख्या ७,७५२(२०११ नुसार) इतकी आहे. गावाचे क्षेत्रफळ हे १५३६.३० इतके आहेत. गावातील लोक शेतीला प्राथमिकता देतात. या गावात दोन प्राथमिक शाळा, दहा अंगणवाड्या, व काही प्रायव्हेट शाळा आहेत. गावात १००% साक्षरता आहे. तसेच गाव हागणदारी मुक्त आहे. घरोघरी नळ व्यवस्था असून ६ सार्वजनिक विहिरी, २७ handpump, आहे. यंदा गावात १४ घरकुल योजना सफल झाल्यात. गावात आश्रम व्यतिरिक्त काही मंदिरे आहेत. गावात धार्मिकदृष्ट्या एकता आढळून येते. १५ सप्टेंबर २०२२

जवळपासची गावे

संपादन

आश्रम

संपादन

या गावी धाम नदीचे तीरावर आचार्य विनोबा भावे यांचा आश्रम आहे. हा आश्रम १५ एकर जागेवर् विस्तारलेला आहे. ह्यात खुप् जैविक विविधता आहे. अनैसर्गिक गोष्टींनपासून खुप दुर आणि निसर्गाच्या सान्निध्यात वसलेल्ला असा हा आश्रम ईथे येणाऱ्या लोकांना आकर्शित करतो. ईथे येणारे बहुतेक लोक उच्च शिक्शित असतात. भुदान आंदोलनाचे प्रणेते विनोभा भावे यांनी हा आश्रम सुरू केला. विनोभांनी हा आश्रम खास करून् महिलांसाठी चालु केला. ईथे येणाऱ्या महिला साध्वी (मीराबाई सारख्या) जिवनाच्या उपासक होत्या. आश्रमात रहाणाऱ्या महिला याला ब्रह्म विद्या मंदिर म्हणून संबोधत. सध्या ह्या आश्रमाचे व्यवस्थापक विनोबा भावेके सहयोगी, श्री गौतम बजाज आहेत.

संदर्भ

संपादन
  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/