भूदान चळवळ

भारतातील स्वैच्छिक जमीन सुधारणा चळवळ

भूदान चळवळ भारतातील एक सामाजिक चळवळ होती. विनोबा भावे प्रणित या चळवळीने मोठ्या जमीनदारांना त्यांची जमीन दान करण्यास उद्युक्त केले.