गट १- शेंगदाणे, गूळ, बदाम, तूप व खोबरे.
गट २- खोबरे, खसखस, खारीक, साखर व बेदाणे( खिसमिस) गणेश चतुर्थीला या पंचखाद्याचा नैवेद्य दाखवितात. याचे लाडू किंवा खिरापत करतात.
गट ३- खारीक,खोबरे,डाळे, लाह्या ,पोहे
[१]