न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९७८-७९
न्यू झीलंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने जानेवारी १९७९ मध्ये तीन महिला कसोटी सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला होता. शॅरन ट्रेड्रियाने यजमान ऑस्ट्रेलिया महिलांचे नेतृत्व केले तर पाहुण्या न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाचे नेतृत्व ट्रिश मॅककेल्वीकडे होते. महिला कसोटी सोबतच न्यू झीलंडने अनेक स्थानिक महिला क्रिकेट संघांशी सराव सामने खेळले. महिला कसोटी मालिका ऑस्ट्रेलियन महिलांनी १-० अशी जिंकली.
न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९७१-७२ | |||||
ऑस्ट्रेलिया महिला | न्यू झीलंड महिला | ||||
तारीख | १२ – २९ जानेवारी १९७९ | ||||
संघनायक | शॅरन ट्रेड्रिया | ट्रिश मॅककेल्वी | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | ऑस्ट्रेलिया महिला संघाने ३-सामन्यांची मालिका १–० जिंकली |
महिला कसोटी मालिका
संपादन१ली महिला कसोटी
संपादन१२-१६ जानेवारी १९७९
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: न्यू झीलंड महिला, फलंदाजी.
- डेबी मार्टिन, जिल केन्नारे, जुडीथ लँग, जुली स्टॉकटन, शॅरन हिल (ऑ), एलीन बधाम, इव मिलर, लेस्ली मर्डॉक आणि सु ब्राउन (न्यू) या सर्वांनी महिला कसोटी पदार्पण केले.
- या मैदानावरचा पहिला महिला कसोटी सामना.
२री महिला कसोटी
संपादन१९-२३ जानेवारी १९७९
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: न्यू झीलंड महिला, फलंदाजी.
- जेन जॅकब्स (ऑ) हिने महिला कसोटी पदार्पण केले.
- या मैदानावरचा पहिला महिला कसोटी सामना.
३री महिला कसोटी
संपादन२६-३० जानेवारी १९७९
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया महिला, फलंदाजी.
- डेबी हॉक्ली (न्यू) हिने महिला कसोटी पदार्पण केले.
- या मैदानावरचा पहिला महिला कसोटी सामना.