न्यू झीलंड क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा (संयुक्त अरब अमिरातीत), २०१८-१९
न्यू झीलंड क्रिकेट संघ ऑक्टोबर-डिसेंबर २०१८ मध्ये पाकिस्तानविरूद्ध ३ कसोटी, ३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने व ३ ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी संयुक्त अरब अमिरातीच्या दौऱ्यावर जाणार आहे.[१]
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा (संयुक्त अरब अमिरातीमध्ये), २०१८-१९ | |||||
पाकिस्तान | न्यू झीलँड | ||||
तारीख | ३१ ऑक्टोबर – ७ डिसेंबर २०१८ | ||||
संघनायक | सरफराज अहमद | केन विल्यमसन | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | न्यू झीलँड संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | अझहर अली (३०७) | केन विल्यमसन (३८६) | |||
सर्वाधिक बळी | यासिर शाह (२९) | एजाज पटेल (१३) | |||
मालिकावीर | यासिर शाह (पाकिस्तान) | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | ३-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१ | ||||
सर्वाधिक धावा | फखर झमान (१५४) | रॉस टेलर (१६६) | |||
सर्वाधिक बळी | शहीन अफ्रिदी (९) | लॉकी फर्ग्युसन (११) | |||
मालिकावीर | शहीन अफ्रिदी (पाकिस्तान) | ||||
२०-२० मालिका | |||||
निकाल | पाकिस्तान संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | मोहम्मद हफीझ (१३२) | केन विल्यमसन (१०८) | |||
सर्वाधिक बळी | इमाद वासिम (४) शदाब खान (४) |
ॲडम मिल्ने (४) | |||
मालिकावीर | मोहम्मद हफीझ (पाकिस्तान) |
पाकिस्तानने ट्वेंटी२० मालिका ३-० ने जिंकून सलग ११ द्विपक्षीय ट्वेंटी२० मालिका जिंकण्याचा नवा विक्रम प्रस्थापित केला.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
संपादन१ला सामना
संपादन
२रा सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाजी.
- ह्या विजयानंतर सलग ११ द्विपक्षीय ट्वेंटी२० मालिका जिंकण्याचा पाकिस्तान ने नवा विक्रम रचला.
३रा सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.
- वकास मक्सूद (पाक) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
- बाबर आझम (पाक) डावांच्या बाबतीत विचार करता, १००० ट्वेंटी२० धावा जलदगतीने काढणारा फलंदाज ठरला (२६ डाव).
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
संपादन१ला सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाजी.
- ट्रेंट बोल्ट (न्यू) एकदिवसीय सामन्यात हॅट्रीक घेणारा न्यू झीलंडचा तिसरा गोलंदाज ठरला.
२रा सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाजी.
३रा सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.
- न्यू झीलंडच्या डावादरम्यान आलेल्या पावसामुळे सामन्याचा निकाल लागू शकला नाही.
- लॉकी फर्ग्युसनचे (न्यू) एकदिवसीय सामन्यात प्रथमच पाच बळी.
कसोटी मालिका
संपादन१ली कसोटी
संपादन१६-२० नोव्हेंबर २०१८
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: न्यू झीलंड, फलंदाजी.
- एजाज पटेल (न्यू) याने कसोटी पदार्पण केले.
- नील वॅग्नरचे (न्यू) १५० कसोटी बळी पूर्ण.
- हसन अलीचे (पाक) कसोटीत प्रथमच पाच बळी.
- असद शफिकच्या (पाक) ४,००० कसोटी धावा पूर्ण.
- एजाज पटेल (न्यू) कसोटी पदार्पणातच पाच बळी घेणारा न्यू झीलंडचा नववा गोलंदाज ठरला.
- धावांचा विचार करता न्यू झीलंडचा हा सर्वात लहान फरकानी विजय.
२री कसोटी
संपादन२४-२८ नोव्हेंबर २०१८
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: पाकिस्तान, फलंदाजी.
- बाबर आझमचे (पाक) पहिले कसोटी शतक.
- यासिर शाहचे (पाक) पहिल्या डावातील ८/४१ हे आकडे कोणत्याही गोलंदाजाची न्यू झीलंडविरुद्ध कसोटीतील सर्वोत्कृष्ट आकडे.
- यासिर शाह (पाक) कसोटीत एका दिवसामध्ये १० बळी घेणारा पाकिस्तानचा पहिलाच तर एकूण १०वा गोलंदाज ठरला.
- यासिर शाहचे (पाक) दोन्ही डाव मिळून ८/१८४ हे आकडे पाकिस्तानच्या गोलंदाजाचे सर्वोत्कृष्ट आकडे आहेत, आणि न्यू झीलंडविरुद्ध एका गोलंदाजाने घेतलेले सर्वाधीक बळी आहेत.
३री कसोटी
संपादन३-७ डिसेंबर २०१८
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: न्यू झीलंड, फलंदाजी.
- शहीन अफ्रिदी (पाक) आणि विल्यम सोमरवील (न्यू) ह्या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
- मोहम्मद हफीझचा (पाक) शेवटचा कसोटी सामना.
- बी.जे. वॅटलिंगच्या (न्यू) ३,००० कसोटी धावा.
- बाबर आझमच्या (पाक) १,००० कसोटी धावा.
- यासिर शाहने (पाक) सामने खेळण्याचा विचार करता कमी सामन्यात २०० कसोटी बळी घेतले (३३).
संदर्भ
संपादन- ^ "फ्यूचर टुर्स प्रोग्रॅम" (PDF).