न्यू झीलंड क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २०१६
न्यू झीलंड क्रिकेट संघाने २-कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी जुलै आणि ऑगस्ट २०१६ दरम्यान झिम्बाब्वेचा दौरा केला.[१][२] दोन्ही कसोटी सामने बुलावायो येथील क्वीन्स स्पोर्ट्स क्लब ह्या मैदानावर पार पडले.[३]
न्यू झीलँड क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २०१६ | |||||
झिम्बाब्वे | न्यू झीलँड | ||||
तारीख | २२ जुलै – १० ऑगस्ट २०१६ | ||||
संघनायक | ग्रेम क्रेमर | केन विल्यमसन | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | न्यू झीलँड संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | क्रेग एरविन (२३६) | रॉस टेलर (३६४) | |||
सर्वाधिक बळी | मायकल चिनौया (३) डोनाल्ड तिरिपानो (३) |
नेल वॅगनर (११) | |||
मालिकावीर | नेल वॅगनर (न्यू) |
न्यू झीलंडने २ सामन्यांची मालिका २-० अशी जिंकली.
संघ
संपादनझिम्बाब्वे[४] | न्यूझीलंड[५] |
---|---|
सराव सामना
संपादनतीन दिवसीयः झिम्बाब्वे अ वि. न्यूझीलॅंडर्स
संपादन२२ - २४ जुलै २०१६
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: न्यूझीलॅंडर्स, फलंदाजी
- प्रत्येकी १६ खेळाडू, ११ फलंदाज, ११ गोलंदाज.
कसोटी मालिका
संपादन१ली कसोटी
संपादन२८ जुलै – १ ऑगस्ट
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: झिम्बाब्वे, फलंदाजी
- कसोटी पदार्पण: चामु चिभाभा, मायकेल चिनौया आणि प्रिन्स मस्वौरे (झि)
- ट्रेंट बोल्टचे (न्यू) १५० कसोटी बळी पूर्ण
- शॉन विल्यम्सचे (झि) पहिले आणि झिम्बाब्वेतर्फे सर्वात जलद कसोटी शतक
२री कसोटी
संपादन६-१० ऑगस्ट
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: न्यू झीलंड, फलंदाजी.
- कसोटी पदार्पण: पीटर मूर (झि)
- कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या सर्व संघांविरूद्ध शतक झळकाविणारा केन विल्यमसन हा १३ वा फलंदाज.
- क्रेग एरविनचे (झि) पहिले कसोटी शतक.
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ "क्रिकेट वेळापत्रक २०१६: नवीन वर्षातील प्रमुख मालिका आणि सामन्यांचे वेळापत्रक" (इंग्रजी भाषेत). ३ जानेवारी २०१६ रोजी पाहिले.
- ^ "क्रिकेट:प्लीज सेव्ह अस फ्रॉम ग्राउंडहॉग डे" (इंग्रजी भाषेत). ३ जानेवारी २०१६ रोजी पाहिले.
- ^ "बुलावायो येथे दहा वर्षांतील पहिलाच कसोटी सामना" (इंग्रजी भाषेत). १६ जून २०१६ रोजी पाहिले.
- ^ "न्यू झीलंड विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी झिम्बाब्वेचे नेतृत्व क्रेमरकडे". २१ जुलै २०१६ रोजी पाहिले.
- ^ "न्यू झीलंड क्रिकेट संघात रावळची निवड, सोधीचे पुनरागमन" (इंग्रजी भाषेत).