न्यू झीलंड क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २००७-०८

न्यू झीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघाने २५ ऑक्टोबर ते २ डिसेंबर २०९७ या कालावधीत दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला आणि दोन कसोटी सामने, तीन एकदिवसीय सामने आणि एक टी२०आ सामना खेळला.

न्यू झीलंड क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २००७–०८
न्यू झीलंड
दक्षिण आफ्रिका
तारीख २५ ऑक्टोबर – २ डिसेंबर २००७
संघनायक डॅनियल व्हिटोरी ग्रॅम स्मिथ
कसोटी मालिका
निकाल दक्षिण आफ्रिका संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली
सर्वाधिक धावा स्टीफन फ्लेमिंग (१५४) जॅक कॅलिस (३४६)
सर्वाधिक बळी ख्रिस मार्टिन (६) डेल स्टेन (२०)
मालिकावीर डेल स्टेन (दक्षिण आफ्रिका)
एकदिवसीय मालिका
निकाल दक्षिण आफ्रिका संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावा जेमी हाव (१८१) हर्शेल गिब्स (११९)
सर्वाधिक बळी काइल मिल्स (९) आंद्रे नेल (४)
मालिकावीर काइल मिल्स (न्यू झीलंड)

खेळाडू संपादन

कसोटी वनडे
  दक्षिण आफ्रिका   न्यूझीलंड   दक्षिण आफ्रिका   न्यूझीलंड
ग्रेम स्मिथ () डॅनियल व्हेट्टोरी () ग्रेम स्मिथ() डॅनियल व्हेट्टोरी ()
मार्क बाउचर (यष्टिरक्षक) ब्रॅन्डन मॅककुलम (यष्टिरक्षक) (यष्टिरक्षक) ब्रॅन्डन मॅककुलम (यष्टिरक्षक)
हाशिम अमला शेन बॉन्ड शेन बॉन्ड
ए.बी. डी व्हिलियर्स क्रेग कमिंग जेम्स फ्रॅंकलिन (माघार घेतली)
हर्शल गिब्स स्टीफन फ्लेमिंग मार्क गिलेस्पी
पॉल हॅरिस पीटर फुल्टन (माघार घेतली) गॅरेथ हॉपकिन्स
जॉक कॅलिस मार्क गिलेस्पी जेमी हाऊ
ऑंद्रे नेल क्रिस मार्टिन मायकेल मेसन
मखाया न्तिनी मायकेल मॅसन काईल मिल्स
शॉन पोलॉक काईल मिल्स (माघार घेतली) जेकब ओराम
ऍशवेल प्रिन्स जेकब ओराम जीतन पटेल
डेल स्टाइन मायकेल पॅप्स स्कॉट स्टायरिस
जीतन पटेल रॉस टेलर
स्कॉट स्टायरिस लू व्हिंसेंट
रॉस टेलर

कसोटी मालिका संपादन

पहिला सामना संपादन

वि
२२६ (७४.३ षटके)
हर्षल गिब्स ६३ (१२५)
शेन बॉॅंड ४/७३ (१७ षटके)
११८ (४१.३ षटके)
स्टीफन फ्लेमिंग ४० (४८)
डेल स्टाइन ५/३४ (१४.३ षटके)
४२२/३ dec (१२६ षटके)
जाक कॅलिस १८६ (२६२)
जेकब ओराम १/४९ (१६.४ षटके)
१७२ (५१ षटके)
डॅनियेल व्हेटोरी ४६* (५८)
डेल स्टाइन ५/५९ (१७ षटके)


दुसरा सामना संपादन

वि
१८८ (५६.४ षटके)
क्रेग कमिंग ४८ (१०७)
डेल स्टाइन ४/४२ (१४ षटके)
३८३ (९७.३ षटके)
जॉक कॅलिस १३१ (१७७)
मार्क गिलेस्पी ५/१३६ (३० षटके)
१३६ (३४.३ षटके)
स्टीफन फ्लेमिंग ५४ (८५)
डेल स्टाइन ६/४९ (१०.३ षटके)
  दक्षिण आफ्रिका एक डाव आणि ५९ धावांनी विजयी
सुपरस्पोर्ट्‌स पार्क, सेंच्युरियन, दक्षिण आफ्रिका
पंच: मार्क बेन्सन (इंग्लंड) and डॅरिल हार्पर (ऑस्ट्रेलिया)
सामनावीर: डेल स्टाइन


ट्वेंटी२० सामना संपादन

न्यूझीलंड  
१२९/७ (२० षटके)
वि
  दक्षिण आफ्रिका
१३१/७ (१९.५ षटके)
काईल मिल्स ३३* (२४)
शॉन पोलॉक ३/२८ (४ षटके)


एकदिवसीय मालिका संपादन

पहिला सामना संपादन

२५ नोव्हेंबर २००७
धावफलक
न्यूझीलंड  
२४८/६ (५० षटके)
वि
  दक्षिण आफ्रिका
२४९/८ (४९.५ षटके)
जेमी हाव ९० (१२४)
आंद्रे नेल ३/४६ (१० षटके)
एबी डिव्हिलियर्स ८७ (१०३)
काइल मिल्स ५/२५ (१० षटके)
दक्षिण आफ्रिकेने 2 गडी राखून विजय मिळवला
किंग्समीड, डर्बन
पंच: मार्क बेन्सन (इंग्लंड) आणि ब्रायन जेर्लिंग (दक्षिण आफ्रिका)
सामनावीर: एबी डिव्हिलियर्स (दक्षिण आफ्रिका)
  • दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

दुसरा सामना संपादन

३० नोव्हेंबर २००७
धावफलक
दक्षिण आफ्रिका  
२०९/९ (५० षटके)
वि
  न्यूझीलंड
२१०/३ (३८.४ षटके)
शॉन पोलॉक ५२ (७५)
काइल मिल्स ३/४३ (८ षटके)
ब्रेंडन मॅककुलम ८१ (८५)
चार्ल लँगवेल्ड १/४० (८ षटके)
न्यू झीलंडने ७ गडी राखून विजय मिळवला
सेंट जॉर्ज पार्क, पोर्ट एलिझाबेथ
पंच: मार्क बेन्सन (इंग्लंड) आणि मारायस इरास्मस (दक्षिण आफ्रिका)
सामनावीर: जेमी हाव आणि ब्रेंडन मॅककुलम (दोन्ही न्यू झीलंड)
  • दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

तिसरा सामना संपादन

२ डिसेंबर २००७
धावफलक
न्यूझीलंड  
२३८/८ (५० षटके)
वि
  दक्षिण आफ्रिका
२४२/५ (४५.२ षटके)
मॅथ्यू सिंक्लेअर ७३ (७८)
चार्ल लँगवेल्ड २/४६ (१० षटके)
हर्शेल गिब्स ११९ (१०१)
डॅनियल व्हिटोरी ३/३३ (१० षटके)
दक्षिण आफ्रिकेने ५ गडी राखून विजय मिळवला
न्यूलँड्स, केप टाऊन
पंच: मार्क बेन्सन (इंग्लंड) आणि इयान हॉवेल (दक्षिण आफ्रिका)
सामनावीर: हर्शेल गिब्स (दक्षिण आफ्रिका)
  • न्यू झीलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.