नॉर्मन फॉस्टर राम्से, जुनियर

भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिकविजेता शास्त्रज्ञ.
(नॉर्मन फॉस्टर राम्से या पानावरून पुनर्निर्देशित)

नॉर्मन फॉस्टर राम्से, जुनियर ( २७ आॅगष्ट, इ.स. १९१५ वाॅशिंग्टन डि.सी., अमेरिकेची संयुक्त संस्थाने - मृत्यू: ४ नोव्हेंबर इ.स. २०११ वेलॅंड, अमेरिकेची संयुक्त संस्थाने) हे शास्त्रज्ञ आहेत.

नॉर्मन फॉस्टर राम्से, जुनियर
पूर्ण नावनॉर्मन फॉस्टर राम्से, जुनियर
कार्यक्षेत्र भौतिकशास्त्र
पुरस्कार भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक

बाह्यदुवे

संपादन