नॉरदॅम्प्टनशायर

(नॉरदॅप्टनशायर या पानावरून पुनर्निर्देशित)

नॉरदॅम्प्टनशायर (लेखनभेद: नॉर्थॲंप्टनशायर, नॉर्थहॅंप्टनशायर, इंग्लिश: Northamptonshire) ही इंग्लंडच्या पूर्व भागातील एक काउंटी आहे. नॉरदॅम्प्टनशायरच्या पश्चिमेस वॉरविकशायर, उत्तरेस लेस्टरशायररटलॅंड, पूर्वेला केंब्रिजशायर, आग्नेयेस बेडफर्डशायर, दक्षिणेस बकिंगहॅमशायर, नैऋत्येस ऑक्सफर्डशायर व ईशान्येस लिंकनशायर ह्या काउंट्या आहेत.

नॉरदॅम्प्टनशायर
इंग्लंड इंग्लंडची काउंटी

नॉरदॅम्प्टनशायरचा ध्वज
within England
नॉरदॅम्प्टनशायरचे इंग्लंडमधील स्थान
भूगोल
देश Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
दर्जा औपचारिक काउंटी
मूळऐतिहासिक
प्रदेश पूर्व मिडलंड्स
क्षेत्रफळ
- एकूण
२४ वा क्रमांक
२,३६४ चौ. किमी (९१३ चौ. मैल)
मुख्यालयनॉरदॅम्प्टन
आय.एस.ओ.
३१६६-२
GB-NTH
जनसांख्यिकी
लोकसंख्या
- एकूण (२०११)
- घनता
३३ वा क्रमांक
६,९३,९००

१५० /चौ. किमी (३९० /चौ. मैल)
वांशिकता ८५.७% श्वेतवर्णीय
राजकारण
संसद सदस्य
जिल्हे
नॉरदॅप्टनशायर
  1. साउथ नॉरदॅम्प्टनशायर
  2. नॉर्थॲंप्टन
  3. डॅव्हेन्ट्री
  4. वेलिंगबोरो
  5. केटरिंग
  6. कॉर्बी
  7. ईस्ट नॉरदॅम्प्टनशायर


वार्षिक ब्रिटिश ग्रांप्री येथील सिल्व्हरस्टोन ह्या सर्किटमध्ये खेळवली जाते.

हे सुद्धा पहा

संपादन

बाह्य दुवे

संपादन