नैसर्गिक उपग्रह म्हणजे एखाद्या ग्रहाभोवती फिरणारी खगोलीय वस्तू (उदा. चंद्र हा पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह आहे.). अशा नैसर्गिक उपग्रहास मराठीमध्ये साधारणत: चंद्र म्हणतात. (उदा. पृथ्वीचा चंद्र, गुरूचे चंद्र, वगैरे)Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.