नेदरलँड्स क्रिकेट संघाचा अफगाणिस्तान दौरा (कतारमध्ये), २०२१-२२
नेदरलँड्स क्रिकेट संघाने अफगाणिस्तानविरुद्ध तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (वनडे) खेळण्यासाठी जानेवारी २०२२ मध्ये कतारचा दौरा केला. कतारमध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळवले गेले. एकदिवसीय मालिका २०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग अंतर्गत खेळवली गेली. सर्व सामने दोहा मधील वेस्ट एंड पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानवर झाले.
नेदरलँड्स क्रिकेट संघ अफगाणिस्तानविरुद्ध कतारमध्ये, २०२१-२२ | |||||
अफगाणिस्तान | नेदरलँड्स | ||||
तारीख | २१ – २५ जानेवारी २०२२ | ||||
संघनायक | हश्मातुल्लाह शहिदी | पीटर सीलार | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | अफगाणिस्तान संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | हश्मातुल्लाह शहिदी (१५५) | स्कॉट एडवर्ड्स (२०८) | |||
सर्वाधिक बळी | मुजीब उर रहमान (७) | फ्रेड क्लासेन (४) ब्रँडन ग्लोवर (४) | |||
मालिकावीर | स्कॉट एडवर्ड्स (नेदरलँड्स) |
अफगाणिस्तानने तिन्ही सामने जिंकत मालिका ३-० ने पटकावली.
२०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग - आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
संपादन१ला सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : नेदरलँड्स, क्षेत्ररक्षण.
- कतारच्या भूमीवर पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळवला गेला.
- अफगाणिस्तान आणि नेदरलँड्स या दोन्ही देशांनी कतारमध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.
- शहीदुल्लाह (अ) आणि बोरिस गोर्ली (ने) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
- विश्वचषक सुपर लीग गुण : अफगाणिस्तान - १०, नेदरलँड्स - ०.
२रा सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : अफगाणिस्तान, फलंदाजी.
- रयान क्लेन (ने) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
- विश्वचषक सुपर लीग गुण : अफगाणिस्तान - १०, नेदरलँड्स - ०.
३रा सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : अफगाणिस्तान, फलंदाजी.
- क्यास अहमद, फझलहक फारूखी, रियाझ हसन (अ) आणि क्लेटन फ्लॉयड (ने) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
- विश्वचषक सुपर लीग गुण : अफगाणिस्तान - १०, नेदरलँड्स - ०.