नूशातेल हे स्वित्झर्लंड देशाचे एक राज्य (कॅंटन) आहे. देशाच्या पश्चिम भागात असलेल्या या राज्यात मुख्यत्वे फ्रेंच भाषा बोलली जाते.

नूशातेल
République et Canton de Neuchâtel
स्वित्झर्लंडचे राज्य
Flag of Canton of Neuchâtel.svg
ध्वज
Wappen Neuenburg matt.svg
चिन्ह

नूशातेलचे स्वित्झर्लंड देशाच्या नकाशातील स्थान
नूशातेलचे स्वित्झर्लंड देशामधील स्थान
देश स्वित्झर्लंड ध्वज स्वित्झर्लंड
राजधानी नूशातेल
क्षेत्रफळ ८०३ चौ. किमी (३१० चौ. मैल)
लोकसंख्या १,७०,९२४
घनता २१३ /चौ. किमी (५५० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ CH-NE
संकेतस्थळ http://www.ne.ch/