नितीन आखवे (जन्म : इ.स. १९६४, - अंधेरी-मुंबई, ८ एप्रिल. इ.स. २०१२) हे एक मराठी गीतकार होते.

आखवे यांनी आयडीबीआय बँकेत नोकरी करताना आपल्या काव्यलेखनाचा छंद कायम जोपासला.

नितीन आखवे यांनी लिहिलेली लोकप्रिय भावगीते आणि त्यांचे गायक संपादन