श्रीधर फडके (सप्टेंबर ९, १९५० - हयात) महाराष्ट्रातील, भारतातील श्रेष्ठ संगीतकार व गायक आहेत. त्यांचा जन्म मुंबई येथे झाला.

श्रीधर फडके
जन्म सप्टेंबर ९, १९५०
मुंबई, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारत भारतीय
कार्यक्षेत्र संगीत, गायन
संगीत प्रकार चित्रपटसंगीत, स्वतंत्र रचना
प्रसिद्ध आल्बम काही बोलायचे आहे
प्रसिद्ध रचना ऋतू हिरवा
प्रसिद्ध चित्रपट लक्ष्मीची पाउले
वडील सुधीर फडके
आई ललिता फडके
पत्नी चित्रा
अपत्ये मुली: स्वप्ना, प्रज्ञा
पुरस्कार वसुंधरा पंडित पुरस्कार

श्रीधर फडक्यांच जन्म सप्टेंबर ९, १९५० रोजी मुंबई येथे झाला. ते विख्यात गायकसंगीतकार सुधीर फडके यांचे पुत्र आहेत.

कारकीर्द

संपादन

संगीतकार

संपादन

श्रीधर फडके अनेक चित्रपटांना संगीतबद्ध केले आहे. चित्रपट हे हिंदी भाषा भाषेतील आहेत. त्यापैकी काही गाजलेले चित्रपट पुढीलप्रमाणे

  • लक्ष्मीची पाउले
  • ह्रदयस्पर्शी
  • घराबाहेर

श्रीधर फडके संगीतबद्ध केलेले भावगीत संग्रह पुढील प्रमाणे आहेत.

  • ऋतू हिरवा
  • ॐकार स्वरूपा
  • अबोलीचे बोल
  • हे गगना
  • तेजोमय नाद्ब्रम्ह
  • काही बोलायाचे आहे
  • तल्लीन गोविंदे
  • सूर वरद रामा
  • फिटे अंधाराचे जाळे

गाणी

  • ऋतू हिरवा
  • फ़ुलले रे
  • जय शारदे वागीश्वरी
  • झिणीझिणी वाजे वीण
  • माझिया मना
  • भोगले जे दुःख
  • घन रानी
  • सांज ये गोकुळी
  • अबोलीचे बोल
  • दिवे देहात स्पर्शाचे
  • घर असावे घरासारखे
  • केशी तुझिया
  • मनी वसे
  • मना घडवी संस्कार
  • पहिल्याच सरीचा
  • वारा लबाड आहे
  • काही बोलायाचे आहे
  • नख लागल्याशिवाय
  • अवेळीच केव्हा दाटला अंधार
  • तुला पाहिले मी
  • झुळूक आणखी एक
  • एक वेस ओलांडली
  • दोन रात्रीतील आता
  • तू माझ्या आयुष्याची पहाट
  • तेजोमय नादब्रम्ह
  • मी एक तुला फ़ूल दिले
  • रोज तुझ्या डोळ्यात
  • तुला पाहिले मी
  • एका गोरज घडीला
  • कधी रिमझिम
  • मी राधिका
  • हे गगना
  • कलिका कशा गं बाई फ़ुलल्या
  • क्षितिजी आले भरते गं
  • जळण्याचे बळ तूच दिले रे
  • गो माझे बाय
  • होऊनी मी जवळ येते
  • माझी कहाणी
  • रंग किरमिजी
  • फ़िटे अंधाराचे जाळे
  • माझ्या मातीचे गायन
  • भरून भरून आभाळ आलंय
  • त्या कोवळ्या फ़ुलांचा
  • मन मनास उमगत नाही
  • ॐकार स्वरूपा
  • जाणीव नेणीव भगवंती नाही
  • रुपे सुंदर सावळा गे माये
  • गुरू परमात्मा परमेशु
  • विठ्ठल आवडी प्रेमभावो
  • येथोनी आनंदु रे
  • माझ्या मना लागो छंद
  • देवाचिये द्वारी
  • तल्लीन गोविंदे
  • त्रिभंगी देहुडा
  • कोमल वाचा दे रे राम
  • धन्य पंढरी
  • आळवीन स्वरे
  • आम्हा नकळे
  • सुनीळ गगना
  • हेच मागणे
  • विठ्ठलनामाचा रे टाहो
  • रिमझिमल्या का धारा
  • सजणा पुन्हा स्मरशील ना
  • काही बोलायचे आहे

पुरस्कार

संपादन
  • फिल्मफेर पुरस्कार (Filmfare Award) (मराठी) (१९९४) वारसा लक्ष्मीचा या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट संगीत
  • फिल्मफेर पुरस्कार (Filmfare Award) (मराठी) (१९९६) पुत्रवती या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट संगीत
  • फिल्मफेर पुरस्कार (Filmfare Award) (मराठी) (२०००) लेकरू या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट संगीत []
  • वसुंधरा पंडित पुरस्कार (२००८)[]
  • गजानन वाटवे पुरस्कार (१२-६-२०१७)

संदर्भ

संपादन
  1. ^ "४५ वा वार्षिक फिल्मफेअर पुरस्कार". 2012-03-25 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-09-25 रोजी पाहिले.
  2. ^ श्रीधर फडके यांना वसुंधरा पंडित स्मृती पुरस्कार[permanent dead link]

बाह्य दुवे

संपादन