निगाता (जपानी: 新潟県) हा जपान देशाच्या चुबू प्रदेशामधील एक प्रांत आहे. हा प्रांत होन्शू बेटावर जपानच्या समुद्राच्या किनाऱ्यावर वसला आहे. निगाता ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताची राजधानी आहे.

निगाता विभाग  Flag of Niigata Prefecture.svg

जपानी भाषेत : 新潟県
जपानच्या नकाशात निगाताचे स्थान
राजधानी निगाता
प्रांत चुबू
बेट होन्शू
क्षेत्रफळ (क्षेत्रफळाच्या दृष्टीने क्रमांक) १२,५८३ km² (५)
 - % पाणी ०.२%
लोकसंख्या
 - लोकसंख्या २४,४४,१०८ (१४)
 - लोकसंख्या घनता १९४ /वर्ग किमी
जिल्हे १०
शहरे ३५
ISO 3166-2 JP-15
वेबसाईट www.pref.niigata.jp
चिन्हे
 - फूल
 - झाड
 - पक्षी
 - मासा

बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

गुणक: 35°37′N 138°37′E / 35.617°N 138.617°E / 35.617; 138.617