निकोलस दुसरा बर्नोली (फेब्रुवारी ६, इ.स. १६९५:बासेल, स्वित्झर्लंड - जुलै ३१, इ.स. १७२६:सेंट पीटर्सबर्ग, रशिया) हा स्विस गणितज्ञ होता.

निकोलस बर्नोली
निवासस्थान स्वित्झर्लंड
राष्ट्रीयत्व स्विस
कार्यक्षेत्र गणित

निक्लॉस बर्नोली, निकोलॉस बर्नोली या नावांनीही ख्यात असलेला हा बर्नोली कुटुंबातील अनेक गणितविद्वानांपैकी एक होता.