नायजर-काँगो भाषासमूह

(नायजर-कॉंगो भाषासमूह या पानावरून पुनर्निर्देशित)

नायजर-कॉंगो भाषासमूह हा आफ्रिका खंडामधील एक भाषासमूह जगातील मूळ भाषाकुळांपैकी एक आहे. भाषिक क्षेत्रफळ, लोकसंख्या तसेच भाषांच्या संख्येबाबतीत हा आफ्रिकेमधील सर्वात मोठा भाषासमूह आहे.

आफ्रिकेच्या नकाशावर नायजर-कॉंगो भाषिक प्रदेश (पिवळ्या व फिक्या हिरव्या रंगांत)

प्रमुख भाषा

संपादन

खालील नायजर-कॉंगो भाषा आफ्रिकेमधील एक किंवा अधिक देशांच्या अधिकृत भाषा आहेत.

सर्व नायजर-कॉंगो भाषा लॅटिन वर्णमाला वापरतात.

बाह्य दुवे

संपादन