इग्बो ही आफ्रिका खंडाच्या पश्चिम भागात बोलली जाणारी नायजर-कॉंगो भाषासमूहामधील एक भाषा आहे. ही भाषा इग्बो वंशाचे सुमारे २.५ कोटी लोक वापरतात.

इग्बो
Asụsụ Igbo
स्थानिक वापर नायजेरिया, इक्वेटोरीयल गिनी
प्रदेश पश्चिम आफ्रिका
लोकसंख्या २.५ कोटी (२००७)
भाषाकुळ
नायजर-कॉंगो
  • अटलांटिक-कॉंगो
    • वोल्टा-नायजर
      • इग्बो
लिपी लॅटिन वर्णमाला
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर नायजेरिया ध्वज नायजेरिया
भाषा संकेत
ISO ६३९-१ ig
ISO ६३९-२ ibo
ISO ६३९-३ ibo
भाषिक प्रदेशांचा नकाशा

हेसुद्धा पहा संपादन

बाह्य दुवे संपादन