नडियाद जंक्शन रेल्वे स्थानक

नडियाद हे भारतीय रेल्वेच्या दिल्ली–मुंबई रेल्वेमार्गावरील एक प्रमुख रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक गुजरातमधील नडियाद शहराला मुंबई, वडोदरा आणि भारतातील इतर भागांशी रेल्वेमार्गाद्वारे जोडते. सगळ्या मेमू, पॅसेंजर आणि निवडक एक्सप्रेस गाड्या येथे थांबतात. येथून मोडासा आणि भादरण येथे जाणारे रेल्वेमार्ग मुख्य मार्गाला मिळतात.

नडियाद
भारतीय रेल्वे स्थानक
स्थानक तपशील
पत्ता नडियाद, खेडा जिल्हा, गुजरात
गुणक 21°55′16″N 73°04′21″E / 21.92111°N 73.07250°E / 21.92111; 73.07250
समुद्रसपाटीपासूनची उंची ३७ मी (१२१ फूट)
मार्ग मुंबई-अहमदाबाद रेल्वेमार्ग
जोडमार्ग नडियाद-मोडासा रेल्वेमार्ग, नडियाद-भादरण रेल्वेमार्ग
फलाट
मार्गिका
इतर माहिती
विद्युतीकरण होय
संकेत PLJ
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग पश्चिम रेल्वे
स्थान
नडियाद is located in गुजरात
नडियाद
नडियाद
गुजरातमधील स्थान