धर्मपुरी जिल्हा

भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक जिल्हा.

हा लेख धर्मपुरी जिल्ह्याविषयी आहे. धर्मपुरी शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

धर्मपुरी जिल्हा
தருமபுரி(தர்மபுரி) மாவட்டம்
तमिळनाडू राज्याचा जिल्हा

१२° ०६′ ००″ N, ७८° १२′ ००″ E

देश भारत ध्वज भारत
राज्य तमिळनाडू
मुख्यालय धर्मपुरी
क्षेत्रफळ ४,४९७ चौरस किमी (१,७३६ चौ. मैल)
लोकसंख्या १५,०२,९०० (२०११)
लोकसंख्या घनता ३३२ प्रति चौरस किमी (८६० /चौ. मैल)
साक्षरता दर ६४%
लिंग गुणोत्तर १.०५ /
जिल्हाधिकारी आर्.लिली
संकेतस्थळ

धर्मपुरी हा भारताच्या तमिळनाडू राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र धर्मपुरी येथे आहे.