देवास लोकसभा मतदारसंघ

देवास हा भारत देशाच्या मध्य प्रदेश राज्यामधील २९ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ २००८ साली निर्माण करण्यात आला. हा मतदारसंघ अनुसुचित जातीच्या उमेदवारांसाठी राखीव असून ह्यात देवास, सिहोरशाजापूर जिल्ह्यांमधील एकूण ८ विधानसभा मतदारसंघ सामील करण्यात आले आहेत.

खासदार संपादन

लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७
दुसरी लोकसभा १९५७-६२
तिसरी लोकसभा १९६२-६७
चौथी लोकसभा १९६७-७१
पाचवी लोकसभा १९७१-७७
सहावी लोकसभा १९७७-८०
सातवी लोकसभा १९८०-८४
आठवी लोकसभा १९८४-८९
नववी लोकसभा १९८९-९१
दहावी लोकसभा १९९१-९६
अकरावी लोकसभा १९९६-९८
बारावी लोकसभा १९९८-९९
तेरावी लोकसभा १९९९-२००४
चौदावी लोकसभा २००४-२००९
पंधरावी लोकसभा २००९-२०१४ सज्जन सिंह वर्मा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सोळावी लोकसभा २०१४-२०१९ मनोहरलाल उट्वल भारतीय जनता पक्ष
सतरावी लोकसभा २०१९-

बाह्य दुवे संपादन