देवल सर्कस विसाव्या शतकातील एक प्रसिद्ध आणि लोकप्रिय सर्कस होती.[ दुजोरा हवा] या सर्कसची स्थापना सर्कस सम्राट व्यंकटराव दत्तात्रय देवल यांनी १८९५ साली विजयादशमीच्या मुहूर्तावर तत्कालीन मिरज संस्थानातील म्हैसाळ येथे केली. त्या काळी करमणुकीची फारशी साधने समाजात उपलब्ध नव्हती. सर्कस कलाकार समाजात मोठी प्रसिद्धी मिळवत असत. १९०१मध्ये या सर्कसने जावा, सुमात्रा, सिंगापूर (आजचा इंडोनेशिया, मलेशिया आणि सिंगापूर या देशांचा भाग) या प्रदेशाचा यशस्वी दौरा केला

[१]

  1. ^ "Unशीर्षकd". 2018-04-17 रोजी पाहिले.