देवयानी दीर्घिका
देवयानी दीर्घिका (Andromeda Galaxy) ही सर्पिलाकार दीर्घिका असून ती आपल्या आकाशगंगेपासून सुमारे २.५ दशलक्ष प्रकाश वर्षे अंतरावर आहे. ती देवयानी तारकासमूहात आहे. तिला मेसिए ३१, एम३१ किंवा एनजीसी २२४ म्हणून, व जुन्या कागदपत्रांत ग्रेट अॅन्ड्रोमेडा नेब्यूला या नावाने ओळखले जाते.
देवयानी दीर्घिका | |
---|---|
देवयानी दीर्घिका | |
निरीक्षण डेटा (J2000 युग) | |
तारकासमूह | देवयानी |
राईट असेंशन | ००h ४२m ४४.३s |
डेक्लिनेशन | +४१° १६′ ९″ |
रेडशिफ्ट |
-०.००१००१ (ऋण चिन्ह ब्लूशिफ्ट दर्शवते) |
अरीय वेग | -३०१ ± १ किमी/से |
अंतर (प्रकाशवर्ष) |
(२.५४±०.११) × १०६ प्रकाशवर्ष (७७८ ± ३३ kpc) |
प्रकार | SA(s)b |
वस्तुमान | ~१.५ × १०१२[१] M☉ |
आकार (प्रकाशवर्ष) | ~२२० किलो प्रकाशवर्षे (व्यास) |
ताऱ्यांची संख्या | ~१००० अब्ज (१०१२) |
आभासी आकार (V) | ३.१६७° × १° |
आभासी दृश्यप्रत (V) | ३.४४ |
निरपेक्ष दृश्यप्रत (V) | -२१.५[a] |
इतर नावे | |
मेसिए ३१, एम३१, एनजीसी २२४, २सी ५६ (केंद्रक) | |
निरीक्षणांचा इतिहास
संपादनसर्वसाधारण माहिती
संपादनदेवयानी दीर्घिका ही ३०० कि.मी. प्रति सेकंद या वेगाने आपल्या आकाशगंगेजवळ येत आहे, यामुळे नीलसृती असणाऱ्या दीर्घिकांपैकी ही एक दीर्घिका आहे. आपल्या सौरमालेचा आकाशगंगेतील वेग पाहिल्यास असे दिसते की देवयानी दीर्घिका व आपली आकाशगंगा या एकमेकींकडे १०० ते १४० कि.मी. प्रति सेकंद या वेगाने जवळ आहेत. या दोन्ही दीर्घिका एकमेकींना धडकतीलच असा मात्र याचा अर्थ नाही. कारण, आपल्याला अजून टॅंजन्ट व्हेलॉसिटी माहीत नाही आहे. पण जर का धडक झालीच तर ती ३ अब्ज वर्षांनी होईल. या घटनेनंतर या दोन दीर्घिका एक होऊन एकच महाकाय अशी लंबगोलाकार दीर्घिका तयार होईल. या प्रकारच्या घटना दीर्घिकांच्या समूहात सतत घडत असतात.
रचना
संपादनठळक वैशिष्ट्ये
संपादनदेवयानी दीर्घिकेच्या उपदीर्घिका
संपादनसंदर्भ
संपादन- ^ Jorge Peñarrubia, Yin-Zhe Ma, Matthew G. Walker, Alan McConnachie. "A dynamical model of the local cosmic expansion". Monthly Notices of the Royal Astronomical Society (इंग्रजी भाषेत). 433 (3): 2204–2022. arXiv:1405.0306. Bibcode:2014MNRAS.443.2204P. doi:10.1093/mnras/stu879.CS1 maint: multiple names: authors list (link)
चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता <ref>
खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत <references group="lower-alpha"/>
खूण मिळाली नाही.