देवप्रयाग हे भारताच्या उत्तराखंड राज्यातील एक लहान शहर आहे. उत्तराखंडमधील पंचप्रयागांपैकी एक असलेले देवप्रयाग अलकनंदाभागीरथी नद्यांच्या संगमावर वसले असून ते राजधानी डेहराडूनच्या ११० किमी पूर्वेस स्थित आहे. देवप्रयाग येथेच गंगेची सुरुवात होते.

देवप्रयाग
भारतामधील शहर


देवप्रयाग is located in उत्तराखंड
देवप्रयाग
देवप्रयाग
देवप्रयागचे उत्तराखंडमधील स्थान
देवप्रयाग is located in भारत
देवप्रयाग
देवप्रयाग
देवप्रयागचे भारतमधील स्थान

गुणक: 30°8′47″N 78°35′54″E / 30.14639°N 78.59833°E / 30.14639; 78.59833

देश भारत ध्वज भारत
राज्य उत्तराखंड
जिल्हा तेहरी गढवाल जिल्हा
समुद्रसपाटीपासुन उंची २,७२३ फूट (८३० मी)
लोकसंख्या  (२००१)
  - शहर २,१४४
प्रमाणवेळ भारतीय प्रमाणवेळ

दिल्ली ते बद्रीनाथ दरम्यान धावणारा राष्ट्रीय महामार्ग ५८ देवप्रयागमधून जातो.

भूगोल

संपादन

अलकनंदा नदी तिबेटच्या सीमेजवळ उत्तराखंडमधील सतोपंथ आणि भगीरथ खारक हिमनदीच्या संगमाजवळ आणि पायथ्याशी उगम पावते.गढवाल हिमालयातील गंगोत्री हिमनदी आणि खतलिंग हिमनदीच्या पायथ्याशी गौमुख येथे भागीरथी नदीचा जलप्रवाह तयार होतो.या दोन पवित्र नद्या देवप्रयागमध्ये मिळून गंगा नदी बनते.

देवप्रयाग ऋषिकेशपासून ७० किमी अंतरावर आहे. देवप्रयागची सरासरी उंची ८३० मीटर (२,७२३ फूट) आहे.

बाह्य दुवे

संपादन