दुर्ग (छत्तीसगढ)

छत्तीसगढमधील एक शहर
(दुर्ग, छत्तीसगढ या पानावरून पुनर्निर्देशित)


दुर्ग हे भारत देशाच्या छत्तीसगढ राज्यामधील दुर्ग जिल्ह्याचे मुख्यालय व राज्यातील एक प्रमुख शहर आहे. दुर्ग-भिलाई महानगर राजधानी रायपूरच्या ६० किमी पश्चिमेस वसले असून ते ह्या भागातील एक प्रमुख औद्योगिक क्षेत्र आहे.

दुर्ग
भारतामधील शहर
दुर्ग is located in छत्तीसगढ
दुर्ग
दुर्ग
दुर्गचे छत्तीसगढमधील स्थान

गुणक: 21°11′24″N 81°16′48″E / 21.19000°N 81.28000°E / 21.19000; 81.28000

देश भारत ध्वज भारत
राज्य छत्तीसगढ
जिल्हा दुर्ग जिल्हा
समुद्रसपाटीपासुन उंची ९४८ फूट (२८९ मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर २,६८,८०६
  - महानगर १०,६४,२२२
प्रमाणवेळ भारतीय प्रमाणवेळ

बाह्य दुवे संपादन