दुर्ग हा भारताच्या छत्तीसगढ राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र दुर्ग येथे आहे.

२०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १७,२१,९४८ इतकी होती.

चतुःसीमा

संपादन