दुआ (गाणे)
"दुआ" हे २०१२ मधील बॉलीवूड चित्रपट शांघायमधील एक दुःखद हिंदी गाणे आहे. विशाल-शेखर यांनी संगीतबद्ध केलेले हे गाणे अरिजित सिंग, नंदिनी श्रीकर आणि शेखर रावजियानी यांनी गायले आहे, ज्याचे बोल कुमार यांनी लिहिले आहेत. [२] गाण्याच्या संगीत व्हिडिओमध्ये अभिनेता इमरान हाश्मी, अभय देओल आणि कल्की कोचलिन आहेत. [३]
"दुआ (गाणे)" | |
---|---|
गीत by अरिजीत सिंग, नंदिनी श्रीकर and शेखर रावजियानी | |
from the album शांघाय | |
भाषा | {{{भाषा}}} |
इंग्रजी नाव | "Prayer" |
Released | |
गाण्याची शैली | फिल्मी, पॉप [१] |
रेकॉर्डिंग कंपनी | टी-सीरीज |
Composer(s) | विशाल-शेखर |
Lyricist(s) | कुमार |
साचा:External music video |
संदर्भ
संपादन- ^ "Duaa song details". MySwar. 5 May 2012. 9 December 2014 रोजी पाहिले.
- ^ "Shanghai: Duaa – Video – The Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया. 27 May 2012. 4 December 2014 रोजी पाहिले.
- ^ "Duaa – Shanghai". Koimoi. 27 May 2012. 2018-08-19 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 9 December 2014 रोजी पाहिले.