दिमित्री मेदवेदेव
दिमित्री मेदवेदेव (रशियन: Дмитрий Анатольевич Медведев) हा रशिया देशाचा माजी राष्ट्राध्यक्ष आहे व नवनिर्वाचित पंतप्रधान आहे. व्लादिमिर पुतिनने २००८ साली राष्ट्राध्यक्षपद सोडल्यानंतर मेदवेदेव राष्ट्राध्यक्षपदी निवडुन आला. चार वर्षे सत्तेवर राहिल्यानंतर २०१२ मधील सर्वत्रिक निवडणुकीत त्याने पुन्हा पुतिनला राष्ट्राध्यक्षपदासाठी पाठिंबा दिला.
दिमित्री मेदवेदेव | |
![]() | |
रशियाचा पंतप्रधान
| |
विद्यमान | |
पदग्रहण मे २०१२ | |
राष्ट्रपती | व्लादिमिर पुतिन |
---|---|
मागील | व्लादिमिर पुतिन |
रशियाचा राष्ट्राध्यक्ष
| |
कार्यकाळ ८ मे २००८ – ८ मे २०१२ | |
मागील | व्लादिमिर पुतिन |
पुढील | व्लादिमिर पुतिन |
जन्म | १४ सप्टेंबर, १९६५ लेनिनग्राड, सोव्हिएत संघ |
राजकीय पक्ष | युनायटेड रशिया |
सही | ![]() |
मे २०१२ मधील निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर मेदवेदेव पुतिनच्या राष्ट्राध्यक्षपदाखाली रशियाच्या पंतप्रधानपदाचा कारभार संभाळेल.
बाह्य दुवेसंपादन करा
- अधिकृत संकेतस्थळ Archived 2009-09-03 at the Wayback Machine. (रशियन)
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |