दिगंबर बापूजी पाटील
भारतीय राजकारणी
दिगंबर बापूजी पवार ( १ फेब्रुवारी १९५२) एक भारतीय राजकारणी आहेत जे भारताच्या लोकसभेत खासदार होते. त्यांनी महाराष्ट्रातील नांदेड मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले [१] आणि ते राजकीय पक्ष भारतीय जनता पक्षाचे (भाजपा) सदस्य आहेत. २०१४ मध्ये काँग्रेसच्या अशोक चव्हाण विरुद्ध त्यांनी नांदेडमधून अपयशी निवडणूक लढविली.
दिगंबर बापुजी पवार (पाटील) | |
कार्यकाळ इ.स. २००४ – इ.स. २००९ | |
मागील | भास्करराव पाटील (खतगावकर) |
---|---|
पुढील | भास्करराव पाटील (खतगावकर) |
मतदारसंघ | नांदेड |
जन्म | १ फेब्रुवारी, १९५२ नांदेड, महाराष्ट्र |
राजकीय पक्ष | भारतीय जनता पक्ष |
पत्नी | सत्वशीला पाटील |
निवास | आनंदनगर, नांदेड, महाराष्ट्र |
या दिवशी ऑगस्ट १६, २००८ स्रोत: [१] |
संदर्भ
संपादन- ^ "माजी लोकप्रतिनिधी – जिल्हा परिषद नांदेड" (इंग्रजी भाषेत). 2021-06-07 रोजी पाहिले.