दाव्हिद नालबंदियान


दाव्हिद नालबंदियान (स्पॅनिश: David Nalbandian; १ जानेवारी, इ.स. १९८२:कोर्दोबा, आर्जेन्टिना - ) हा एक आर्जेन्टाईन टेनिसपटू आहे. नालबंदियानने आजवर एटीपी क्रमवारीमध्ये तिसऱ्या क्रमांकापर्यंत मजल मारली आहे. तो २००२ साली विंबल्डन स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोचला होता.

दाव्हिद नालबंदियान
David Nalbandian Boodles.jpg
देश आर्जेन्टिना ध्वज आर्जेन्टिना
जन्म १ जानेवारी, इ.स. १९८२
कोर्दोबा, आर्जेन्टिना
शैली उजव्या हाताने, दोन-हाती बॅकहॅंड
एकेरी
प्रदर्शन 383–192
दुहेरी
प्रदर्शन 49–53
शेवटचा बदल: ऑक्टोबर २०११.


बाह्य दुवेसंपादन करा