दादरा आणि नगर-हवेली

(दादरा आणि नगर हवेली या पानावरून पुनर्निर्देशित)

दादरा आणि नगर हवेली हा भारतातील आठ केंद्रशासित प्रदेशांपैकी एक केंद्रशासित प्रदेश आहे. याच्या उत्तरेला गुजरात राज्य तर इतर तिन्ही दिशांना महाराष्ट्र राज्य आहे. २०११ च्या जनगणनेनुसार दादरा आणि नगर हवेलीची लोकसंख्या ३,४२,८५३ एवढी आहे तर क्षेत्रफळ ४९१ चौ.किमी आहे. येथील साक्षरतेचे प्रमाण ७७.६५ टक्के आहे. गुजरातीमराठी ह्या येथील प्रमुख भाषा आहेत. तसेच भातरागी ही येथील प्रमुख पिके आहेत.

  ?दादरा आणि नगर हवेली
भारत
—  केंद्रशासित प्रदेश  —

२०° १६′ १२″ N, ७३° ०१′ १२″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ ४९१ चौ. किमी
राजधानी सिल्वासा
लोकसंख्या
घनता
२,२०,४५१ (२००१)
• ४४९/किमी
संकेतस्थळ: संकेतस्थळ

इतिहाससंपादन करा

भूगोलसंपादन करा

=== जिल्हे ===हा छान राज्य आहेसंपादन करा

अर्थतंत्रसंपादन करा

राजकारणसंपादन करा

प्रमुख शहरेसंपादन करा

दादरा-नगर हवेली विषयी पुस्तकेसंपादन करा

  • नगरहवेलीचा मुक्तिसंग्राम आणि मी (प्रभाकर वैद्य)


कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.