दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा अफगाणिस्तान दौरा (संयुक्त अरब अमिरातीमध्ये), २०२४-२५

अफगाणिस्तान क्रिकेट संघाविरुद्ध खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ सप्टेंबर २०२४ मध्ये संयुक्त अरब अमिरातीचा दौरा करत आहे.[]

एकदिवसीय मालिका

संपादन

पहिली वनडे

संपादन
१८ सप्टेंबर २०२४
१६:०० (दि/रा)
धावफलक
दक्षिण आफ्रिका  
१०६ (३३.३ षटके)
वि
  अफगाणिस्तान
१०७/४ (२६ षटके)
वियान मल्डर ५२ (८४)
फझलहक फारूखी ४/३५ (७ षटके)
अफगाणिस्तानने ६ गडी राखून विजय मिळवला
शारजाह क्रिकेट स्टेडियम, शारजाह
पंच: लँग्टन रुसेरे (झिम्बाब्वे) आणि इझातुल्लाह सफी (अफगाणिस्तान)
सामनावीर: फझलहक फारूखी (अफगाणिस्तान)
  • दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • जेसन स्मिथ (दक्षिण आफ्रिका) ने वनडे पदार्पण केले.
  • दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमधील अफगाणिस्तानचा हा पहिला विजय ठरला.[]

नोंदी

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ "ACB to Host South Africa for a Three-Match ODI Series in September". Afghanistan Cricket Board. 31 July 2024 रोजी पाहिले.
  2. ^ "Afghanistan script history with first ever win over South Africa". आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद. 18 September 2024 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

संपादन