आंदिले सिमेलें (जन्म ३ जून २००३) हा दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू आहे.[]

आंदिले सिमेलें
व्यक्तिगत माहिती
जन्म ३ जून, २००३ (2003-06-03) (वय: २१)
डर्बन, दक्षिण आफ्रिका
फलंदाजीची पद्धत उजव्या हाताने
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने जलद
भूमिका अष्टपैलू
देशांतर्गत संघ माहिती
वर्षेसंघ
२०२० क्वाझुलु-नताल
२०२३–सध्या डॉल्फिन
स्त्रोत: क्रिकइन्फो, २६ जानेवारी २०२०

संदर्भ

संपादन
  1. ^ "Andile Simelane". ESPN Cricinfo. 26 January 2020 रोजी पाहिले.