त्रिमूर्ति हे हिंदू धर्मामधील ब्रह्मा, विष्णुशिव हे तीन देव आहेत. हिंदू पुराणानुसार सृष्टीची रचना (ब्रह्मदेव), देखभाल (विष्णु) व विघटनाची (शंकर) जबाबदारी त्रिमूर्तिंकडे आहे.

त्रिमूर्ति
त्रिमूर्ति
त्रिमूर्ति