हंस

मोठ्या पाणपक्ष्यांची टोळी


हंस हे अँटिडे कुळातल्या सिग्नस प्रजातीचे पक्षी आहेत. या प्रजातीमध्ये हंसांच्या सहा ते सात पोटजाती येतात. हंस आयुष्यभरासाठी एकच साथीदार निवडतात. माद्या एकावेळी तीन ते आठ अंडी देतात. हे पक्षी प्रामुख्याने युरोपात आढळतात. भारतीय साहित्यात याला विवेकी पक्षी मानले जाते. आणि असेही मानले जाते की हा पक्षी पाणी आणि दुधाच्या मिश्रणातून फक्त दूध पिऊ शकतो. हा विद्येची देवता सरस्वतीचे वाहन आहे.

]] हंस पक्षी हा थंड प्रदेशात आढळतो


राजहंस

पाक हंस