राजहंस
हंस याच्याशी गल्लत करू नका.
राजहंस (इंग्लिश: goose) हा हंसासारखा दिसणारा पक्षी आहे.

ओळख
संपादनहा आकाराने कलहंसापेक्षा लहान असतो तो रंगाने पिवळट राखी असतो .डोक्यावर दोन काळे पट्टे असतात .पंखावर काळ्या रेषा शेपटीचे मूळ आणि टोक पांढरे असते .चोच नारिंगी पिवळी व पाय पिवळे असते .
वितरण
संपादनहे हिवाळी पाहुणे असतात .ते उत्तर भागात ते पाकिस्तान आणि काश्मीर ,पूर्वेकडे बांगला देश ते ब्रह्मदेश दक्षिणेकडे चिलका सरोवर ,ओरिसा , गुजरात आणि दख्खन भागात दुर्मिळ तसेच कर्नाटक भागात अल्प संख्येत नियमितपणे आढळतात
निवासस्थान
संपादनमोठ्या नद्या ,सरोवर ,धण्याची शेती आणि गवती कुरणे
संदर्भ
संपादनपक्षिकोश
लेखकाचे नाव -मारुती चित्तमपल्ली