'राष्ट्रीय वस्तुसंग्रहालय, दिल्ली' येथील गरुडाचे काष्ठशिल्प
Disambig-dark.svg

गरुड वैनतेय हा विष्णूचे वाहन असणारा पक्षिराज होता. कश्यपविनता यांचा कनिष्ठ पुत्र असलेला गरुड सूर्यसारथी अरुणाचा धाकटा भाऊ होता. बौद्ध धर्माच्या पुस्तकांमध्येही गरुडाचे संदर्भ सापडतात.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.