त्राक्या (बल्गेरियन: Тракия, Trakiya, ग्रीक: Θράκη, Thráki, तुर्की: Trakya) हा आग्नेय युरोपामधील एक ऐतिहासिक भौगोलिक प्रदेश आहे. त्राक्याच्या उत्तरेला बाल्कन पर्वतरांग, दक्षिणेला एजियन समुद्र तर पूर्वेला काळा समुद्रमार्माराचा समुद्र आहेत. सध्याच्या राजकीय सीमांनुसार त्राक्याचा बराचसा भाग बल्गेरिया देशात तर उर्वरित भाग तुर्कस्तानग्रीसमध्ये स्थित आहे. डॅन्यूब नदी त्राक्याची उत्तर सीमा ठरवण्यासाठी वपरली जाते.

आजचा त्राक्या प्रदेश बल्गेरिया, ग्रीसतुर्कस्तान देशांमध्ये विभागला गेला आहे.

इस्तंबूल, प्लॉव्हडिव्ह, बुर्गास, एदिर्ने, तेकिर्दा इत्यादी त्राक्यामधील मोठी शहरे आहेत.

प्रसिद्ध व्यक्ती संपादन

बाह्य दुवे संपादन

 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: