तांडव (दूरचित्रवाणी मालिका)

Tandav (en); तांडव (टीवी शृंखला) (hi); Tandav (de); तांडव (दूरचित्रवाणी मालिका) (mr) 2021 Indian television series (en); مسلسل تلفزيوني هندي (ar); 2021 Indian television series (en); televisieserie uit India (nl)

तांडव ही ॲमेझॉन प्राइम व्हिडीओवरील एक भारतीय राजकीय रोमांचक दूरचित्रवाणी मालिका आहे, जी अली अब्बास जफर यांनी तयार केली, दिग्दर्शित केली आणि निर्मिती केली व गौरव सोलंकी यांनी पटकठा लिहिली आहे.[][] या मालिकेत सैफ अली खान, सुनील ग्रोव्हर, तिग्मांशु धुलिया, डिंपल कपाडिया, मोहम्मद झीशान अय्युब, दिनो मोरिया आणि अनुप सोनी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.[] ही मालिका भारतीय राजकारणाच्या काळ्या छटां बद्दल आहे, जिथे सत्तेसाठी कोणत्याही टोकाला जाणारे लोक दाखवले आहे.[]

तांडव (दूरचित्रवाणी मालिका) 
2021 Indian television series
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारदूरचित्रवाणी मालिका
मूळ देश
दिग्दर्शक
  • Ali Abbas Zafar
प्रमुख कलाकार
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

तांडवचे मुख्य चित्रीकरण ऑक्टोबर २०१९ मध्ये सुरू झाले, आणि बहुतेक हरियाणा आणि दिल्लीतील पतौडी पॅलेसमध्ये झाले. या मालिकेचे छायांकन कॅरोल स्टॅडनिक यांनी केले आहे आणि स्टीव्हन एच. बर्नार्ड यांनी संपादित केले आहे; पार्श्वसंगीत ज्युलियस पॅकियम यांनी तयार केला आहे. या मालिकेचे प्रसारण १५ जानेवारी २०२१ रोजी ॲमेझॉन प्राइम व्हिडीओ या स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर झाले.[]

पात्र

संपादन

भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांनी या मालिकेवर बंदी घालण्याची मागणी केली आणि निर्माते व कलाकारांवर हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आणि एका भागामध्ये हिंदू देव शिवाची थट्टा केल्याचा आरोप केला.[] वादानंतर, अली अब्बास जफरने बिनशर्त माफी मागितली, [] आणि काही भागांबाबत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने उपस्थित केलेल्या चिंतेमुळे बदल करणार असल्याचे सांगितले.[] भारतीय दंड संहिता च्या कलम १५३अ आणि २९५ अंतर्गत उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रात स्वतंत्र एफआयआर दाखल करण्यात आले होते.[]

संदर्भ

संपादन
  1. ^ "Tandav review: Saif Ali Khan's silly Amazon show has the subtlety of a lathi to the kneecap". 14 January 2021.
  2. ^ "Tandav Review: Saif Ali Khan and Dimple Kapadia like a house of cards". 15 January 2021.
  3. ^ Parashar, Shivam (4 January 2021). "Tandav trailer out. 10 unmissable moments from new Saif Ali Khan web series". India Today (इंग्रजी भाषेत). 5 January 2021 रोजी पाहिले.
  4. ^ Shivam Parashar (January 18, 2021). "The real stories Saif Ali Khan's Tandav reminds us of". India Today (इंग्रजी भाषेत). 2021-01-24 रोजी पाहिले.
  5. ^ "Streaming in January 2021: The White Tiger, Kaagaz, Tandav and more". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2 January 2021. 6 January 2021 रोजी पाहिले.
  6. ^ "'Hurts Hindus, anti-Dalit': BJP leaders want Saif Ali Khan's Tandav banned". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2021-01-17. 2021-01-17 रोजी पाहिले.
  7. ^ "Tandav creator Ali Abbas Zafar offers update after unconditional apology, says team is in talks with I&B Ministry". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2021-01-19. 2021-01-20 रोजी पाहिले.
  8. ^ "Will implement changes in Tandav: Ali Abbas Zafar". Indian Express (इंग्रजी भाषेत). 2021-01-19. 2021-01-20 रोजी पाहिले.
  9. ^ "Tandav Controversy: Case filed against makers, actors of web series in Bengaluru for hurting religious sentiments". Jagran English. 2021-01-24. 2021-01-28 रोजी पाहिले.