तिग्मांशु धूलिया
तिग्मांशु धूलिया (जन्म ३ जुलै १९६७) हा एक भारतीय चित्रपट संवाद-लेखक, दिग्दर्शक, अभिनेता, पटकथा-लेखक, निर्माता आणि कास्टिंग दिग्दर्शक आहे जो हिंदी चित्रपट आणि दूरचित्रवाणीमधील त्याच्या कामांसाठी ओळखला जातो.[१] १९९८ मध्ये आलेल्या दिल से.. या चित्रपटासाठी त्यांनी संवाद लिहिले होते जो यूके टॉप टेनमध्ये आलेला पहिला बॉलिवूड चित्रपट आणि बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झाला होता.[२] २०१० बिएफआय लंडन फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रदर्शित झालेल्या पान सिंग तोमर या चरित्रात्मक चित्रपटाद्वारे त्याच्या दिग्दर्शन कारकिर्दीला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे.[३][४] पान सिंग तोमरने २०१२ मध्ये सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकला.[५] तो रोमांचक नाट्य चित्रपट साहेब, बीवी और गँगस्टर साठी पण नावाजला आहे.[६] त्याचप्रमाणे त्याचा सिक्वेल चित्रपट साहेब, बीवी और गँगस्टर रिटर्न्सने समीक्षकांची प्रशंसा मिळवली होती. [७] [८] [९]
Indian film director | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | जुलै ३, इ.स. १९६७ प्रयागराज | ||
---|---|---|---|
नागरिकत्व | |||
शिक्षण घेतलेली संस्था |
| ||
व्यवसाय |
| ||
अधिकृत संकेतस्थळ | |||
| |||
अनुराग कश्यपच्या गँग्स ऑफ वासेपूर या चित्रपटातील रामधीर सिंग या भूमिकेसाठीही तो प्रसिद्ध आहे.[१०] धुलियाने राष्ट्रीय नाट्य विद्यालयामधून नातकामध्ये पदव्युत्तर पदवी घेतली आहे.[११]
पुरस्कार
संपादन- सर्वोत्कृष्ट चित्रपट – पान सिंग तोमर – दिग्दर्शक – २०१३ [१२]
- सर्वोत्कृष्ट पटकथा - पान सिंग तोमर - २०१३
- नामांकित - सर्वोत्कृष्ट पटकथा - साहेब, बीवी और गँगस्टर - २०१२
- सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - साहेब, बीवी और गँगस्टर - २०१२
संदर्भ
संपादन- ^ "Entertainment - MSN India: Bollywood news - Movies Photos - TV Updates". 3 December 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 30 December 2014 रोजी पाहिले.
- ^ "Programmes - Error - Channel 4". 30 December 2014 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 30 December 2014 रोजी पाहिले.
- ^ Businessofcinema.Com Team. "UTV's Paan Singh Tomar & Udaan to be showcased at BFI London Film Fest". Businessofcinema.com. 20 October 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 12 August 2011 रोजी पाहिले.
- ^ Hindustan Times. "Paan Singh... gets thumbs up from critics". hindustantimes.com/. 30 December 2014 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 30 December 2014 रोजी पाहिले.
- ^ "Untitled Page" (PDF). 17 April 2013 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). 18 March 2013 रोजी पाहिले.
- ^ "Saheb Biwi Aur Gangster". Bollywood Hungama. 30 December 2014 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 30 December 2014 रोजी पाहिले.
- ^ "Saheb Biwi Aur Gangster Returns". Bollywood Hungama. 30 December 2014 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 30 December 2014 रोजी पाहिले.
- ^ "Review: Saheb Biwi Aur Gangster Returns in grand style". Rediff. 8 March 2013. 30 December 2014 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 30 December 2014 रोजी पाहिले.
- ^ Hindustan Times. "Critics' review: Saheb Biwi Aur Gangster Returns will overwhelm you". hindustantimes.com/. 30 December 2014 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 30 December 2014 रोजी पाहिले.
- ^ "The Unreality of Wasseypur: Javed Iqbal". Kafila. 30 December 2014 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 30 December 2014 रोजी पाहिले.
- ^ "Tehelka - India's Independent Weekly News Magazine". 10 May 2012 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 17 March 2012 रोजी पाहिले.
- ^ "60th National Film Awards Announced" (PDF) (Press release). Press Information Bureau (PIB), India. 17 April 2013 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 18 March 2013 रोजी पाहिले.