संध्या मृदुल ( २८ मार्च १९६५) ही एक भारतीय अभिनेत्री आहे. तिने आजवर (सद्यवर्ष:२०२४) अनेक दूरचित्रवाणी मालिकांमध्ये व चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. साथिया, पेज ३ इत्यादी तिचे काही उल्लेखनीय बॉलिवूड चित्रपट आहेत.

संध्या मृदुल
जन्म २८ मार्च, १९६५ (1965-03-28) (वय: ५९)
मुंबई
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
कारकीर्दीचा काळ १९९३ - चालू

बाह्य दुवे

संपादन