डिनो मोरिया (जन्म: ९ डिसेंबर १९७५) हा एक भारतीय सिने-अभिनेता व मॉडेल आहे. १९९९ सालच्या प्यार में कभी कभी ह्या चित्रपटामधून डिनोने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून त्याने अनेक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत.

डिनो मोरिया
जन्म डिनो मोरिया
९ डिसेंबर, १९७५ (1975-12-09) (वय: ४५)
बंगलोर, कर्नाटक
राष्ट्रीयत्व भारतीय Flag of India.svg
कार्यक्षेत्र चित्रपट, मॉडेलींग

बाह्य दुवेसंपादन करा