मुख्य मेनू उघडा

तगालोग ही ऑस्ट्रोनेशियन भाषासमूहामधील एक भाषा आग्नेय आशियामधील फिलिपिन्स ह्या देशामधील प्रमुख भाषा आहे. राष्ट्रभाषा आहे. फिलिपिनो ही फिलिपिन्सच्या दोनपैकी एक अधिकृत भाषा तगालोगचीच आवृत्ती आहे.

तगालोग
Wikang Tagalog
स्थानिक वापर फिलिपिन्स
लोकसंख्या २.८ कोटी
भाषाकुळ
लिपी लॅटिन
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर Flag of the Philippines फिलिपाईन्स (फिलिपिनोच्या स्वरूपात)
भाषा संकेत
ISO ६३९-१ tl
ISO ६३९-२ tgl
ISO ६३९-३ tgl[मृत दुवा]

हे पण पहासंपादन करा

बाह्य दुवेसंपादन करा