डोंबिवली फास्ट (चित्रपट)
(डोंबिवली फास्ट, चित्रपट या पानावरून पुनर्निर्देशित)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
डोंबिवली फास्ट हा इ.स. २००६मध्ये प्रदर्शित झालेला पुरस्कृत मराठी चित्रपट आहे.
डोंबिवली फास्ट | |
---|---|
दिग्दर्शन | निशिकांत कामत |
निर्मिती | भाविक चित्र |
कथा | निशिकांत कामत |
पटकथा | निशिकांत कामत, संजय पवार |
प्रमुख कलाकार | संदीप कुलकर्णी, शिल्पा तुळसकर, संदेश जाधव |
संवाद | संजय पवार |
संकलन | अमित पवार |
छाया | संजय जाधव |
संगीत | समीर फातर्पेकर |
ध्वनी | संजय मौर्य, आल्विन रेगो |
देश | भारत |
भाषा | मराठी |
प्रदर्शित | {{{प्रदर्शन तारीख}}} |
हा लेख डोंबिवली फास्ट चित्रपट याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, मुंबई उपनगरी रेल्वे, मध्य.
कलाकार
संपादन- संदीप कुळकर्णी = माधव आपटे
- शिल्पा तुळसकर = अलका आपटे
यशालेख
संपादन- अमेरिकेतील लॉस एंजेलस येथील चौथ्या इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे ग्रँड ज्युरी अवॉर्ड प्राप्त.
- एशियन फेस्टिव्हल ऑफ फर्स्ट फिल्म्स (२००६) सिंगापूर येथे निशिकांत कामत यांना 'सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक' व रमाकांत गायकवाड यांना 'सर्वोत्कृष्ट निर्माता' हे पुरस्कार प्राप्त.
- पुणे येथील चौथा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (२००६) येथे महराष्ट्र शासनाचा 'संत तुकाराम सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट पुरस्कार' प्राप्त.
- 'सर्वोत्कृष्ट चित्रपट', 'सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक', 'सर्वोत्कृष्ट अभिनेता', 'सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता', 'सर्वोत्कृष्ट संवाद' यासाठी ४३वा महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कार प्राप्त.
- 'सर्वोत्कृष्ट चित्रपट', 'सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक', 'सर्वोत्कृष्ट अभिनेता', 'सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता', 'सर्वोत्कृष्ट पटकथा, 'सर्वोत्कृष्ट छाया', 'सर्वोत्कृष्ट संकलन' यासाठी 'महाराष्ट्र टाईम्स सन्मान २००६' पुरस्कार प्राप्त.
- 'सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक', 'सर्वोत्कृष्ट अभिनेता' 'सर्वोत्कृष्ट छाया', 'सर्वोत्कृष्ट संकलन' यासाठी झी गौरव पुरस्कार २००६ प्राप्त.
- 'सर्वोत्कृष्ट चित्रपट', 'सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक' 'सर्वोत्कृष्ट अभिनेता', 'सर्वोत्कृष्ट छाया' यासाठी संस्कृती कला दर्पण २००६ पुरस्कार प्राप्त.
- 'सर्वोत्कृष्ट चित्रपट', 'सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट अभिनेता' यासाठी स्टार स्क्रीन पुरस्कार २००६ प्राप्त.
- 'सर्वोत्कृष्ट चित्रपट', 'सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक' 'सर्वोत्कृष्ट अभिनेता', 'सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता' यासाठी महाराष्ट्र कलानिकेतन पुरस्कार २००६ प्राप्त.
- सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट' हा राष्ट्रीय पुरस्कार २००७ प्राप्त.
- या चित्रपटास सलग २६ वेगवेगळे पुरस्कार लाभले आहेत.
पार्श्वभूमी
संपादनकथानक
संपादनउल्लेखनीय
संपादनसंदर्भ
संपादन- हिंदुस्थान टाईम्स (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)
- इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ लॉस एंजेलिसचे अधिकृत संकेतस्थळ Archived 2007-02-06 at the Wayback Machine.
- 'एशियन फेस्टिव्हल ऑफ फर्स्ट फिल्म्स'चे अधिकृत संकेतस्थळ
- www.mumbaibuzz.com Archived 2007-02-14 at the Wayback Machine.
- पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल'चे अधिकृत संकेतस्थळ
बाह्य दुवे
संपादनहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |