डॉ. हरिसिंह गौर विद्यापीठ
डॉ. हरिसिंग गौर विद्यापीठ हे मध्य प्रदेश, राज्यातील सागर शहरातील एक केंद्रीय विद्यापीठ आहे. पूर्वी हे सागर विद्यापीठ म्हणून ओळखले जात होते जेव्हा ब्रिटिश राजवटीत १८ जुलै १९४६ रोजी हे स्थापन झाले होते. फेब्रुवारी १९८३ मध्ये राज्य सरकारने विद्यापीठाचे नाव बदलले व सर हरिसिंह गौर यांचा आदरार्थ नवे नाव दिले. [१] हे मध्य प्रदेशातील सर्वात जुने विद्यापीठ आहे.
central university in Sagar, Madhya Pradesh | |||
माध्यमे अपभारण करा | |||
![]() | |||
प्रकार | विद्यापीठ | ||
---|---|---|---|
याचे नावाने नामकरण |
| ||
स्थान | Sagar Vidhan Sabha constituency, मध्य प्रदेश, भारत | ||
संस्थापक |
| ||
स्थापना |
| ||
अधिकृत संकेतस्थळ | |||
![]() | |||
| |||
![]() |
मध्य प्रदेशातील सर्वात जुने विद्यापीठ असल्याने, राज्यातील बहुतांश महाविद्यालये या विद्यापीठाशी संलग्न होते; जसे की सरकारी विज्ञान महाविद्यालय, जबलपूर, (भारतातील सर्वात जुने विज्ञान महाविद्यालय) आणि सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालय, जबलपूर, (मध्य भारतातील सर्वात जुने अभियांत्रिकी महाविद्यालय).
उल्लेखनीय माजी विद्यार्थी
संपादन- रजनीश - आध्यात्मिक गुरु
- गोविंद नामदेव - थिएटर आणि बॉलिवूड अभिनेता
- यनामाला रामा कृष्णुडू - आध्रप्रदेश विधानसभेचे माजी अध्यक्ष [१]
- आशुतोष राणा - बॉलिवूड अभिनेता
- मुकेश तिवारी - बॉलिवूड अभिनेता
- उदय प्रकाश - कथाकार
- वीरेंद्र कुमार खटीक - राजकारणी
- फग्गनसिंग कुलस्ते
- गोपाल भार्गव
- भूपेंद्र सिंग (मध्य प्रदेशचे राजकारणी)
- लक्ष्मी नारायण यादव - राजकारणी
- हर्ष यादव
- दिलीप देविदास भवाळकर - भौतिकशास्त्रज्ञ
- मुनी क्षमसागर - एक जैन भिक्षु [२] [३]
- महेंद्र मेवाती (अभिनेता)
- के.एस. सुदर्शन - माजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रमुख
- रामकुमार वर्मा - कवी आणि लेखक
- दिनेश पालीवाल - भारतीय राष्ट्रीय काँग्रेस नेते
संदर्भ
संपादन- ^ a b "University of Saugar alumniin celebration mode". द हिंदू. 18 July 2011.
- ^ "मुनिश्री क्षमासागर ने ली समाधि, 50 हजार श्रद्धालु हुए शामिल". www.patrika.com (हिंदी भाषेत). 2018-12-21 रोजी पाहिले.
- ^ "Munishri KshamaSagar Ji". Jinvaani. 2018-12-21 रोजी पाहिले.