कुप्पली सीतारामय्या ऊर्फ के. एस. सुदर्शन हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे २००० ते २००९ या कालावधीत सरसंघचालक होते. सरसंघचालक होण्यापूर्वी त्यांनी संघाच्या महत्त्वाच्या विभागांचे प्रमुखपद भूषविले. हृदयविकाराच्या झटक्‍याने रायपूर येथे १५ सप्टेंबर २०१२ रोजी त्यांचे निधन झाले.

के.एस. सुदर्शन
जन्म: १८ जुन इ.स. १९३१
रायपूर त्कालीन मध्यप्रदेश, ब्रिटिश भारत
मृत्यू: १५ सप्टेंबर इ.स. २०१२
रायपूर
चळवळ: हिंदुत्ववादी-राष्ट्रवादी
संघटना: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
धर्म: हिंदू


बाह्य दुवे

संपादन
  • आरएसएस.ऑर्ग - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अधिकृत संकेतस्थळ
मागील
राजेंद्र सिंह
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक
१९९८ - मार्च २००९
पुढील
डॉ मोहन मधुकर भागवत